our vision
आमचे लक्ष
1) आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो तेव्हा मनात मध्ये एक वैशिष्ट्य पुर्ण ध्येय असणे गरजेच आहे.यणारे नविन संकल्पना उद्दिष्ट असे असावे. कि पंधरा ते वीस वर्षांत संगळे दैनंदिन व्यवहार हे आधुनिक काळा नुसार ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहेत.याच संकल्पनेवर आधारित कुणबी समाज भिवंडी शहर यांच्या मध्ये संकल्पना करू इच्छित आहे. कुणबी समाज भिवंडीत नव मुलगा किवा मुलगी यांचे जन्म घेताच त्याचे शालेय शिक्षण इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत च्या शैक्षणिक साहित्य शालेय शिक्षणाचा पुर्ण खर्च हा कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांचे मानस असुन या मध्ये आपल्या कुणबी समाजाला जे संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजीमहाराज याची प्रेरणेतून कुणबी समाज आपला ज्ञानी आणि विचारवंत समाज म्हणून ओळख भारतात आणि अनेक राज्यांत परिचित आहे त्या तुन महाराष्ट्रात आपले ज्ञानाचे आणि ध्येयाचे उगमस्थान आहे.या विचार सरनीतुन आपल्या तरूण मुल आणि मुलीना पेरणा देण्याचा या कार्यप्रणालीचा भाग आहे.आपल्या कुणबी समाज ध्येय असे आहे कुणबी शिकला पाहिजे आणि कुणबी आताच्या जातीच्या शिक्षण पद्धतीत वाचला पाहिजे. तर आपली तरुणाई आपल्या कुणबी समाजाचा झेंडा अटकेपार फडकेल. यात तिळ मात्र शंका नाही. या आपण सर्व संघटीत होऊन एक नवीन कुणबी समाज आताच्या युगातील निर्माण करू हे ध्येय आणि हिच संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजवू.