'पहाट दिवाळी' ही संकल्पना लोकांना आवडली, त्यांनी ती स्वीकारली, अंगीकारली आणि या कल्पनेला नवीन कपडे, फटाके, फराळाएवढे महत्त्व येऊ लागले. आज जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो, तेव्हा निश्चित आनंद, अभिमान वाटतो. जोपर्यंत या जगात दिवाळी आहे, तोपर्यंत 'पहाट दिवाळी गाण्याची मैफल' किंवा 'दीप सूर तेजाळती' ही कल्पना कायम राहील*.
दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात. हा एक प्रमुख हिंदू सण आहे, ज्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
प्रत्येकाच्या घरात साजरी होणारी दिवाळी ही सामुदायिकपणे कशी साजरी करता येईल, *हा विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला आणि त्यातून कल्पना सुचली ती 'पहाट दिवाळी' या नवीन स्वप्नाची.
प्रत्येकाच्या घरात साजरी होणारी दिवाळी ही सामुदायिकपणे कशी साजरी करता येईल, हा विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला आणि त्यातून कल्पना सुचली ती 'पहाट दिवाळी*' या नवीन स्वप्नाची.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच नरकचतुर्दशीच्या दिवशी, पहाटे पाचच्या सुमारास अशी गाण्यांची सांस्कृतिक मैफल सुरू केली, तर ती आपल्या कुणबी समाज माता भगिनी आणि समाज बांधव यांना आवडेल का? खरे तर याविषयी आम्ही सगळे साशंक होतो. कारण की पहिल्या वर्षी दीपावली पहाट हा कार्यक्रम कुणबी समाज भिवंडी यांनी आयोजित केला त्यावेळी जिजाऊ फाउंडेशनचे सर्व कलाकार यांनी बळी पहाट हा नाट्य प्रयोग भिवंडीच्या गाजंगी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातील बहुतांशी कलाकार हे कुणबी समाज होते कार्यक्रमाचा विषय हा कुणबी समाजातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ज्याकडे पाहिला जातो अन्नदाता म्हणून ज्याच्याकडे शासन सुद्धा बघतो असा विषय शेतकऱ्यांच्या दिवाळीचा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा एकदम सुलभतेने आणि सुंदर कलाकारी च्या माध्यमातून सदर बळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याला निमित्त होतं ते दीपावली पहाटचे कारण की दीपावली हा असा सण आहे का यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला काहीतरी भेटी स्वरूपामध्ये वस्तू देण्याची किंवा वस्तू घेण्याची एक संस्कृती आणि परंपरा आपल्या समाजाकडे पूर्वी जात आहे दिल्याने वाढते रे आधी दिले पाहिजे
या वाक्याची विचारधारा मनामध्ये घेऊन कुणबी समाज भिवंडी शहराने आणि अध्यक्ष कार्यकारी मंडळांने आपल्या बैठकीमध्ये एक विचारधारा निर्माण करून आपल्या समाजाच्या समाज बांधवांना भेटवस्तूच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाला कुणबी समाज भिवंडी शहर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती आणि त्याच अनुषंगाने आलेल्या समाज बांधवांना लकी कुपनच्या माध्यमातून भेटवस्तू मोठ्या प्रमाणामध्ये दीपावली पहाटची अवचित्ताने देण्याचा एक प्रयत्न करण्यात आला होता सदर भरीव कार्यक्रमाची रूपरेषा ही जिजाऊ फाउंडेशन चे अध्यक्ष श्रीमती नूतन मोकाशी मॅडम यांनी सदर कार्यक्रम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विनामूल्य समाजबांधवांसाठी सादर करण्यात आला होता या ठिकाणी बळी पहाटच्या कार्यक्रमाच्या सहभाग सर्व कलाकारांचे अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला होता
तसेच दीपावली पाहट वर्ष दुसरे साजरे करताना कुणबी समाज भिवंडी शहराचे स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृह कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कुणबी समाज भिवंडी शहराची अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाने आपल्याच कुणबी समाज बांधवाला प्राधान्य देऊन दीपावली पहाटचे वर्ष ३ रे साजरे करताना पुढे सुध्दा सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे कार्यकारी मंडळाचा मानस आहे आपल्या स्थानिक कलाकारांना प्राधान्य देऊन सुरेल गाण्याची मैफिल निर्वाना बँड आयोजक कु तेजस काठवले याच्या आर्केस्ट्रा मधून मधुर स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची मेजवानी या माध्यमातून कुणबी समाज माता भगिनी आणि समाज बांधव आणि युवा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग चढला होता सर्व समाज बांधव हे गाण्याच्या तालावर तल्लीन होऊन मंत्रमुग्ध आनंद घेताना पाहायला मिळाले या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक महिला कलाकार यांनी एका गाण्याच्या वेळी तर संपूर्ण हॉल डोक्यावर घेतला होत ते गाणे म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा या गाण्याच्या स्वरबत्ता मधून प्रत्येकाला ते आपलं स वाटत होते ते गाणं म्हणजे *दाताचं दातवन घ्यावे कोणी कुंकू घ्या कुणी काळे म्हणी
हे गाणे माता भगिनी आणि समाज बांधव यांना एवढे आवडले की या गाण्याला वन्स मोर मिळाला आणि कार्यक्रमाचे चैतन्य आनंद हा चेहऱ्यावरून वाहताना विलक्षण आनंद कार्यकारी मंडळाला झाला होता आणि हीच ती मेहनत असते ज्याच्यामध्ये आपण केलेलं प्रत्येक कार्य सोन्याच्या चकाकी सारखं चमकून येतं आणि मग तुम्ही काय कार्यकर्ता किंवा तुमची कार्य करणे काय काम करता याची पावती या गाण्याने देऊ केली होती
सकाळचा कार्यक्रम आपल्या सर्व समाज बांधवांना चहा कॉफी आणि अल्पोवार याची चोख व्यवस्था करण्यात आली होती तसेच कार्यक्रमाला सर्वप्रथम येणारे 15 समाज बांधव यांना एक विशेष उपस्थिती च्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या होत्या त्या भेट वस्तूंचे लकी ड्रॉच्या कुपन वरून अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाच्या असते सदर चीज वस्तूंचे वाटप करण्यात आले
दीपावली पहाटे अवचित लक्षात घेऊन दीपावली म्हणजे आनंद हर्ष आणि दिव्यांचा सण प्रत्येक घरामध्ये आनंद पोहोचावा हा येतो कुणबी समाज कार्यकारी मंडळाचा असल्याने या ठिकाणी लकी कुपनच्या माध्यमातून समाज बांधवांना भेटवस्तू देण्यात आले होत्या यामध्ये विशेष सहकार्य म्हणून चिंतामणी ज्वेलर्स चे प्रोप्रायटर श्री रोहित गोळे यांनी भेटवस्तू दिल्या होत्या तसेच कुणबी समाजाचे उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व श्री नरेश निपुरते यांनी सुद्धा जानवी टेक्साईलच्या माध्यमातून भेटवस्तू दीपावलीच्या निमित्ताने समाज बांधवांना देण्यात आले होत्या असा भरभक्कम कार्यक्रमाचे आयोजन दीपावली पहाट ही कुणबी समाज भिवंडी शहर च्या अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाने घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन प्रत्येक सदस्याचे कामवाटप करून ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने जबाबदारी कामाची कार्यप्रणाली वाटप करण्यात आली होती आणि त्यानुसार सगळ्या सदस्या एकत्र येऊन आपली कामगिरी चौक पार पाडल्याने सदरचा कार्यक्रम हा आनंदमय पद्धतीने समोर जाताना एक विलक्षण चेहऱ्यावर दिसून आला होता या कार्यक्रमाचे उचित लक्षात घेऊन एकच की फक्त कुणबी समाज संघटित आणि एक व्यासपीठावर जमा होऊन कुणबी एकतेचा खंडता मजबूत व्हावी हाच प्रयत्न प्रत्येक वेळी अध्यक्ष व कार्यकारी मंडळ करण्याचा प्रयत्न करतो
दीपावली सणाचा अवचित्ताने दीप प्रज्वलित करू कुणबी समाज सामाजिक कार्यप्रणाली आकाश कंदीलाच्या प्रकाशात समाजकार्य लखलखित करू