जेष्ठानी सुरु केलेला व सालाबाद प्रमाने होत असलेला दसरा सम्मेलन जल्लोशात साजरा
05/10/2022
कुणबी समाज भिवंडी शहर जेष्ठानी सुरू केलेल्या चालीरीती या आताच्या कार्यकारिणी मंङळाने त्या नेटाने पुढे नेण्यास कठी बद्द आहे.त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा सण दसरा संमेलन आपण आपल्या कुणबी समाज सभागृहात मोठ्या थाठा माठात साजरा करण्याचा प्रयत्न पुर्वी पासुन कुणबी समाज अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ करत आले आणि या पुढे हि करत राहणार या दसरा संमेलन मागचा हेतु एकच तो असा कि जो सर्वात जास्त स्वताला ताकदवान समजत होतो.तो सर्व विद्येचा आधिपती रावणास अहंकार आणि दुष्ट प्रवृत्ती नायनाट करून रावणाचे धहन हे दसरे च्या दिवशी केला जातो.
आपल्या मनातील द्वेष. मंचर.अहंकाराचा नायनाट होवो .आणि सोने सारखे समाज बांधवानी एकत्र येणेचा हा एक उपक्रम साखरणे चा प्रयत्न कुणबी समाज कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य कार्यरत असतो आणि या दसरा संमेलनात सर्व प्रथम आपटेच्या पानाची नव्याची शास्त्र शुध्द पध्दतीने पुजा केली जाते त्या नंतर सदर सोने आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांना अर्पण करून विद्येची अधिपती आई सरस्वती याचे पुजन करून झाले वर सर्व कुणबी समाज जेष्ठ बांधव माता भगिनी या मोठ्या संख्येत उपस्थित असतात लहानां कङून थोरां मोठ्याना सोने वाटप करून आशिर्वाद आणि शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रम हा या पेक्षा अधिक उत्साहात कसा साजरा करता येईल याचे मार्गदर्शन जेष्ठ समाज बांधव याचे मनोगत व्यक्त करतात त्या वेळी सुचनेचे पालन अध्यक्ष आणि कार्यकारिणी करण्याचा प्रयत्न करते आणि अश्या प्रकारे कुणबी समाज भिवंडीत दसरा संमेलन जोष पूर्ण वातावरणा साजरा केला जातो